संपूर्ण शेअर बाजार (मराठी)
शेअर बाजाराच्या विश्वात नव्याने प्रवेश करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक. सर्वसामान्य व्यक्तींना कळेल अश्या अतिशय सरळ आणि सोप्या भाषेत शेअर बाजाराचे संपूर्ण ज्ञान. बेसिक ते अॅडव्हान्स सर्व संकल्पना उदाहरणांसह सोप्या मराठीत समजावून सांगितल्या आहेत.
₹199.00 Original price was: ₹199.00.₹99.00Current price is: ₹99.00.
Payment Methods:
Description
📌 ई-बुक विषयी सविस्तर माहिती
हे ई-बुक खास शेअर मार्केटची सुरुवात करू इच्छिणाऱ्या नवशिक्यांसाठी तसेच आधीपासून थोडा अनुभव असलेल्या गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आले आहे. शेअर मार्केटची भीती, गैरसमज आणि गोंधळ दूर करून योग्य ज्ञानाच्या आधारावर सुरक्षित व शहाणपणाने गुंतवणूक कशी करावी, हे या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या ई-बुकमध्ये शेअर मार्केटमधील संकल्पना अत्यंत सोप्या, स्पष्ट आणि उदाहरणांसह मराठीत समजावून सांगितल्या आहेत. कोणतीही तांत्रिक किंवा अवघड भाषा न वापरता, अगदी शून्य ज्ञान असलेली व्यक्तीसुद्धा हे पुस्तक वाचून शेअर मार्केट समजू शकेल, अशा पद्धतीने हे ई-बुक तयार केले आहे.
📚 या ई-बुकमध्ये समाविष्ट असलेले महत्त्वाचे विषय
शेअर मार्केट ची ओळख
- शेअर मार्केट काय आहे
- शेअर मार्केट कशा प्रकारे काम करते?
- शेअर मार्केट चे प्रकार
- निफ्टी आणि सेन्सेक्स काय आहे
- शेअर मार्केट च्या कामकाजाची वेळ
- इन्व्हेस्टर आणि ट्रेडर यातील फरक
शेयर मार्केट मधील महत्वाच्या संकल्पना
- शेअर (Share)
- शेअर्स चे प्रकार (Types of Shares)
- डिमॅट अकाउंट (Demat Account)
- शेयर ब्रोकर (Share Broker)
- आई पी ओ IPO (Initial Public Offering)
- एफ पी ओ FPO (Follow on Public Offering)
- फेस व्हॅल्यु (Face value)
- डिव्हिडंड (Dividend)
- बोनस शेअर (Bonus Share)
- पोर्टफोलिओ (Portfolio)
- बीड प्राईज (Bid Price)
- आस्क/ऑफर प्राईज (Ask/Offer Price)
- स्टॉप लॉस (Stop Loss)
- टारगेट (Target)
- मार्केट ट्रेंड (Market Trend)
- मार्जिन /लिव्हरेज (Margin/ Leverage)
- शॉर्ट सेलिंग (Short Selling)
- व्हॉल्युम (Volume)
- लिक्व्हीडीटी (Liquidity)
- पेनी स्टॉक (Penny Stock)
- बुलिश ट्रेंड (Bullish Trend)
- बेअरिश ट्रेंड (Bearish Trend)
- अप्पर / लोअर सर्किट (Upper/ Lower Circuit)
- सेबी (SEBI)
- ऐन एस डी एल (NSDL)
कंपन्यांचे प्रकार
- स्मॉल कॅप कंपनी (Small cap company)
- मिड कॅप कंपनी (Mid cap company)
- लार्ज कॅप कंपनी (Large cap company)
डिमॅट अकाउंट कसे उघडाल
- भारतातील टॉप ५ शेअर ब्रोकिंग कंपन्या
- डिमॅट अकाउंट साठी आवश्यक कागदपत्रे
- डिमॅट अकाउंट उघडण्याची सविस्तर प्रक्रिया (Video Tutorial)
ट्रेडिंगचे पर्याय
- इक्व्हीटी ट्रेडिंग (Equity Trading)
- डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग (Derivative Trading)
- फियूचर ट्रेडिंग (Future Trading)
- ऑप्शन ट्रेडिंग (Option Trading)
- कमोडिटी ट्रेडिंग (Commodity Trading)
मार्केटचा अभ्यास
- मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis)
- गुणात्मक विश्लेषण (Qualitative Analysis)
- परिमाणात्मक विश्लेषण (quantitative Analysis)
- ई पी एस् – अर्निंग पर शेअर (E P S –Earning Per Share)
- पी ई रेशिओ – प्राईज टू अर्निंग रेशिओ (P/E Ratio)
- बुक व्हॅलू (Book value)
- पी बी रेशिओ – प्राईज टू बुक रेशिओ (P/B Ratio)
- तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis)
- ओपन प्राईज (Open price)
- क्लोसिंग प्राईज (Closing Price)
- डे हाय (Day High)
- डे लो (Day Low)
- स्टॉक चार्ट (Stock chart)
- कॅन्डलस्टिक चार्ट (Candlestick charts)
- इंडिकेटर (Indicator)
पोर्टफोलिओ मॅनेजमेंट
शेअर मार्केट अभ्यासा साठी काही महत्वाचे युट्यूब (YouTube) चॅनेल, वेबसाईट आणि मोबाईल ऍप.
- महत्वाचे युट्यूब (YouTube) चॅनेल
- महत्वाच्या वेबसाईट
- महत्वाचे मोबाईल ऍप
शेअर मार्केट संबंधी २० महत्वाच्या टिप्स
📄 ई-बुक फॉरमॅट विषयी माहिती
📌 हे फक्त PDF स्वरूपातील डिजिटल ई-बुक आहे
📌 ही भौतिक (Physical) पुस्तकाची प्रत नाही
📌 खरेदी केल्यानंतर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड / पाठवली जाईल
📌 मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेटवर सहज वाचता येईल
⚠️ महत्त्वाची सूचना (Disclaimer)
या ई-बुकमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेअर खरेदी-विक्रीची शिफारस (Recommendation) दिलेली नाही.
हे पुस्तक फक्त शैक्षणिक (Educational) उद्देशाने तयार करण्यात आले आहे.
गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास आणि गरज असल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा.
Customer Reviews
Related Products
स्पर्धा परीक्षा महासंच २०२६
In stock

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.