मराठी व्यक्तिमत्व विकास १० पुस्तकांचा संच
₹99 मध्ये उपलब्ध असलेला हा 10 मराठी Personality Development eBooks Bundle तुमचा आत्मविश्वास, सवयी, विचारशक्ती आणि वेळेचं नियोजन सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. जगप्रसिद्ध बेस्ट सेलिंग पुस्तकांवर आधारित हा संच सोप्या मराठी भाषेत आहे. हि Instant Download PDF eBooks असून मोबाइल किंवा लॅपटॉपवर सहज वाचता येतात. तर आजच स्वतःमध्ये गुंतवणूक करा आणि यशाच्या दिशेने पहिलं पाऊल टाका.
₹499.00 Original price was: ₹499.00.₹99.00Current price is: ₹99.00.
Payment Methods:
Description
तुमचं विचार करण्याचं पद्धत, आत्मविश्वास, सवयी, वेळेचं नियोजन आणि यशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे का?
तर हा 10 Best Selling Marathi Personality Development eBooks Bundle तुमच्यासाठीच आहे.
हा संच जगप्रसिद्ध आणि लाखो लोकांचं आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकांवर आधारित असून, तो सोप्या आणि प्रभावी मराठी भाषेत उपलब्ध आहे.
📚 या Bundle मध्ये असलेली 10 Powerful Marathi eBooks
1️⃣ The Secret (मराठी) – आकर्षणाच्या नियमाने यश, पैसा आणि आनंद कसा मिळवायचा
2️⃣ सर्वात कठीण काम सर्वात आधी करा – आळस दूर करून काम पूर्ण करण्याची सवय
3️⃣ The Power of Your Subconscious Mind (मराठी) – अवचेतन मनाची ताकद ओळखा
4️⃣ Atomic Habits (मराठी) – छोट्या सवयींमधून मोठं यश कसं मिळवायचं
5️⃣ आपल्या विधिलिखिताचा शोध घ्या – जीवनाचा खरा उद्देश शोधण्याची प्रेरणा
6️⃣ Corporate Chanakya (मराठी) – करिअर, व्यवसाय आणि निर्णयक्षमता वाढवण्यासाठी
7️⃣ नेतृत्वाची गुरुकिल्ली – प्रभावी नेतृत्वगुण कसे विकसित करायचे
8️⃣ चिंता सोडा, सुखाने जगा – तणावमुक्त आणि आनंदी जीवनासाठी मार्गदर्शन
9️⃣ जगातील सर्वोत्तम विक्रेता – संवादकौशल्य आणि विक्रीकलेचे गुपित
🔟 Time Management (मराठी) – वेळेचा योग्य वापर करून यशस्वी कसं व्हायचं
✅ हा ई-बुक Bundle कोणासाठी उपयुक्त आहे?
✔ विद्यार्थी (Students)
✔ स्पर्धा परीक्षा तयारी करणारे
✔ नोकरी शोधणारे व Working Professionals
✔ व्यवसायिक व उद्योजक
✔ आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व सुधारू इच्छिणारे प्रत्येकजण
💡 या Bundle चे फायदे
✔ 100% Marathi Language
✔ Practical आणि Easy to Understand Content
✔ Instant PDF Download
✔ Mobile, Laptop, Tablet वर वाचता येईल
✔ Lifetime Access
✔ फक्त ₹99 मध्ये 10 Bestseller Books
⚠️ महत्त्वाची सूचना
📌 हे Digital PDF eBooks आहेत
📌 ही Physical (Printed) पुस्तके नाहीत
🎯 आजच स्वतःमध्ये गुंतवणूक करा
₹99 ही एक छोटी रक्कम आहे, पण या ई-बुक्समधील ज्ञान
तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं.
👉 आताच Buy करा आणि तुमच्या यशाची सुरुवात करा!
Customer Reviews
Related Products
स्पर्धा परीक्षा महासंच २०२६
In stock

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.